इस्लाम खतरेमें


इस्लाम खतरेमे! आम्हाला सलमान आवडतो. आमीर आणि शारुख देखील आवडतो. आम्ही इरफान आणि सानियाच्या विजयावर आनंदीत देखील होतो. अब्दुल कलाम पुन्हा राष्ट्रपती व्हावे असे मनापासून वाटत होते. आम्ही शांतता प्रिय लोक आहोत. मुंबई हल्ल्यानंतर आम्ही शांतता भंग होईल अस कोणतेही कृत्य घडू दिले नाही. आणि सतत होणाऱ्या हल्ल्यांना आम्ही आमच्या कुचकामी सरकारला जबाबदार धरले.

खर तर यामागे तुम्हीच आहात. तरीही आम्ही नेहमी डोळेझाक केली. कधीही दुय्यम वागणूक दिली नाही. तुम्ही तुमचा धर्म पाळा. टोप्या घाला. दाढी वाढवा. कुणीही तुम्हाला रोखणार नाही. ना तुम्हाला कोणी जाब विचारेल. पण लक्षात ठेवा. आसाममध्ये जे सध्याला चालू आहे. जे तुम्ही आज आझाद मैदानावर केले. ते पाहून आमचा राग अनावर होतो आहे. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोरांनी मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडला आहेत. बोडो आदिवासी लोकांच्या खोड्या काढायची काम चालू आहेत. आम्ही बांग्लादेशी घुसखोरीच्या पूर्णपणे विरोधात आहोत. तुम्हीही रहा. हा सल्ला नाही. देश कर्तव्य आहे.

बोडो आदिवासी भारतीय आहेत. तुम्ही देखील आधी भारतीय आणि नंतर तुमच्या जातीचे. म्यानमार मध्ये किंवा अफगाणिस्तानात कोणी तुमच्या जातभाईंची खोड काढल्यावर जशी ‘जळते’. तशी बोडोंना त्रास झाला तर आमची. लक्षात ठेवा. गाड्या जाळणे, तोडफोड करणे. हे आम्हाला देखील जमते. ज्या देशात तुमच्या जातभाईंना त्रास होतो. तिथे जावून निषेध नोंदवा. इथे आपल्या देशात जाळपोळ करून आमच्या रागाच्या पलीकडे काहीही मिळणार नाही. आणि अशा कृत्यांनी एके दिवशी खरंच ‘इस्लाम खतरेमें’ आला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची असेल.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.