ग्रामगीता – अध्याय पहिला १४


कष्टासाठी कोणी मरो ।
प्रतिष्ठेसाठी आम्हीच उरों ।
लोभासाठी कुणाहि स्मरों ।
होतें ऐसें ॥१४॥

– संत तुकडोजी महाराज

अर्थ: आपल्यासाठी कोणीही कितीही कष्ट उपसले. तरी त्याचे श्रेय आपण घेणे. आपल्या स्वार्थासाठी कोणत्याही व्यक्तीशी सलगी करणे योग्य नाही. अन्यथा आपली दुर्दशा होते.


3 प्रतिसाद ते “ग्रामगीता – अध्याय पहिला १४”

  1. एकदम छान अतिउत्तम मी पहिली वेळेस पाहतो आहे.पण मला पूर्ण ग्रामगीता वाचण्यासाठी उपलब्ध नाहीआणि मिळेल कुठे मिळेल कृपया साँगाल का?

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.