आपणचि मंदिर, मूर्ति, पूजारी – अध्याय पहिला ३


आपणचि मंदिर , मूर्ति , पूजारी ।
आपणचि पुष्पें होऊनि पूजा करी ।
आपणचि देवरूपें अंतरी ।
पावे भक्तां ॥३॥
~ संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

अर्थ: पुढे उदाहरण देताना तुकडोजी महाराज म्हणतात तूच मंदिर आहे, तूच देव आहे आणि तूच पुजारीही आहे. आणि फुले हि तूच आहेस आणि भक्त ही तूच आहेस. भक्ताच्या अंतरी वसणाराही तुच आहेस!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.