गणेश, शारदा आणि सदगुरू – अध्याय पहिला ४


गणेश , शारदा आणि सदगुरू ।
आपणचि भक्तकामकल्पतरू ।
देवदेवता नारद तुंबरू ।
आपणचि जाहला ॥४॥

– संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 

अर्थ: हे भगवंता गणेश ही तूच आहेस शारदा ही तूच आहेस आणि सद्गुरु ही आमचा तूच आहेस. आमच्या भक्तांचा कल्पतरू तूच आहेस. नारद तुंबर देव-देवता ही तूच आहेस!


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.