ग्रामगीता – अध्याय पहिला १२


ग्रामगीता: 

परि आम्ही वंचित दर्शनासि ।
परसुखें आनंद कुठला आम्हांसि?
आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी ।
मानतो स्वर्ग ॥१२॥
– संत तुकडोजी महाराज

अर्थ: परंतु आम्ही तुमच्या भेटीपासून वंचित झालो. आणि मग, इतरांच्या सुखात आपण आपला आनंद अनुभवू शकत नाही. आम्ही फक्त आपल्या क्षुल्लक स्वार्थालाच स्वर्ग मानून अल्पसंतुष्ट झालो.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.