ग्रामगीता – अध्याय पहिला १३


ग्रामगीता:

दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें ।
दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें ।
दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें ।
होतें ऐसें ॥१३॥

– संत तुकडोजी महाराज

अर्थ: दुसऱ्याची उणीव पाहून त्यावर हसणे. त्याच्या अडचणीच्या काळात त्याला सोडून जाणे. त्याच्या वैभवाच्या काळात त्याला दूषणे देणे योग्य नाही. अन्यथा आपलीही त्याच्याप्रमाणे दुर्दशा होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.