ट्रेनी जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक


कंपनीचे नाव: कशाक
पदाचे नाव: ट्रेनी
जावा व सेलेनियम स्क्रिप्टची माहिती आवश्यक.
शिक्षण: बीई/बीटेक/एमसीए (२०१६/१७ पासआउट)
कामाचे ठिकाण:बंगलोर.
फेस टू फेस इंटरव्ह्यू
इच्छुक उमेदवारांनी आपले रेझ्युमे ईमेल करू शकतात [email protected]
टीपः पुष्पा राव यांनी दिलेले लिंकिड इनवरून


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.