नवा दिवस नवा अनुभव


प्रत्येक दिवस काही ना काही शिकवून जातोच. कधी अस होत नाही की काही नव शिकायला भेटल नाही. परवा हे शिकलो की सगळ्या लोकांवर सारखा भरवसा ठेवणे चुकीचे आहे. विशेषत: असे की जे आपण आपल्या मनाच्या अगदी जवळचे असतील. काल, अनपेक्षित घटना घडू शकतात. आज कोणतीही मोठ्या अडचणीचे एखादे छोटे कारण असु शकते. मी आज कंपनीत अगदी 3-4 तास केवळ 1का मोठ्या प्रश्नात अडकलो होतो. खूप वेळ प्रयत्न करून देखील ते काही सुटेना. नेट वर सर्च करून देखील पण काही सुटेना. शेवटी एका सिम्पल टॅग वापरल्यावर सुटले. तो टॅग मी अनेक वेळा बघितला , पण नेमका उपयोग काय हे आज कळले. असो, नवीन शिकायला मिळाल्याचा आनंद देखील मिळाला. काल दिवस खूप छान गेला. पण एका घटनेने मी आश्रयचकित झालो. चक्क रोहित ने मला फोन केला. असो टप्यार्‍य अस की कोणती घटना कधी आणि कशी घडेल याचे अंदाज बंधने चुकीचे आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.