पुनः श्रीगणेशा! बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत आहे. मधल्या काळात ट्विटरवर रमलेलो! पण ब्लॉग काही केल्या विसरता येईना!
यावेळी परंतु ठरवून आलेलो आहे. ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान आणि हो माझ्या ‘मी‘ ह्यावर तर नक्कीच बोलेन! तूर्तास फार काही पकवत नाही!
3 प्रतिसाद ते “ब्लॉग चा पुनः श्रीगणेशा!”
Waiting.
Waiting for your new creation s
धन्यवाद!