प्रिय जिहादी यांस


प्रिय जिहादी यांस, वाकून सलाम! काय यार तुम्ही लोक. अस इंस्टालमेंट / हप्त्या हप्त्याने का? मी तर म्हणतो क्वाटर्ली किंवा हाफ इयरली कशाला? वेळ किती महत्वाची आहे. एकदाच काय ते करून टाका. हजार दहा हजार बॉम्बस्फोट देशात फोडून टाका. म्हणजे एकदाच काय ती तुमची ‘कयामत’ आमच्यावर येऊन जाईल. तुमचा खुदा देखील तुमची प्रमोशन ‘जन्नत’मध्ये करून टाकील. मग काय तुम्ही आणि तिथल्या छान छान पोरी!. नाहीतरी या देशावर पहिला हक्क तुम्हा ‘जिहादी’ आणि या आदर्शवादी सरकारचा आहे. तुम्ही कसे डायरेक्ट रिझल्ट. आमच्या सरकारचा सर्व्हर कायमच ‘डाऊन’ असतो.

याचे सारे श्रेय, ते आहेत न ‘छक्का पंजा’ सिंगला जाते. काय ते गोरे गोमटे रुपडे. काय ती चाल! काय ते बोलणे! आणि काय ते वागणे! यार जगातील नामर्दांची यादी केली तर, पहिला नंबर नक्की मिळेल या ‘छक्का पंजा’ सिंगला. चला निदान कुठे तरी नाव काढलं म्हणा. त्या ‘बार्बी’ गर्ल बद्दल काय बोलणार? मुळात ती आणि तो ‘छक्का पंजा’ सिंग एकच ‘दो जिस्म एक जान’, ‘एक दुजे के लिये’. दोघेही एकच गाणे गातात ‘में न बोलुंगी… में ना बोलुंगा..’. मग ते घोटाळे असो! नाहीतर बॉम्बस्फोट. त्या राजकुमारने सतराशे लाख कोटी खाल्ले. आकडा पण काय? ‘लाख कोटी’. पण हे आमच्या ‘अनजान’, ‘मासूम’ ‘छक्का पंजा’ सिंगला माहीतच नाही. राष्ट्रकुलमध्ये भली मोठी गेम केली बलमाडीने. पण तेही या अनजान ‘छक्का पंजा’ सिंगला माहीत नव्हते. आदर्शच निर्माण केला म्हणा! ‘कहर’ हा शब्द कधी तरी वापरत आला पाहिजे ना!

खर तर वेळ वाया जातो आहे, अस मला वाटत आहे. एकदाचे काय ते बॉम्ब फोडून टाका. आम्ही अजून एक ‘आयुष्याची दिवाळी’ पाहून निदान मरून जाऊ. तुम्हाला चान्स दिला नव्हता अस म्हणू नका. नाहीतर, आमचा जाणता लाजा सगळ विकून मोकळा होईल. तुम्हाला फोडायला काही शिल्लक राहणार नाही. आणि थोडा अजून उशीर केला तर.. मारायला लोक शिल्लक राहणार नाही. कारण ती बार्बी गर्ल महागाईच्या शस्त्राने सर्वांना मारून टाकेल. त्यामुळे लवकर! ‘खतरेमे’ म्हणायची पाळी आणू नका. ‘सबर का फळच नाही रेहेता है’ ही नवी म्हण लक्षात ठेवा. हे फळ सडून जाण्याआधीच खाऊन टाकलेलं बर. बाकी इमेल बिमेल काय? जग किती पुढे गेल आहे.. ‘जिहादी ट्यूब’ किंवा ‘ब्लास्ट बुक’ तयार करा.

बाकी आमचा दहावा ‘अजूबा’ उर्फ ‘छक्का पंजा’ सिंगची हत्या वगैरे करण्याच्या भानगडीत पडू नका. तिथे १००% वेळेचा अपव्यय होईल. म्हणजे मारून तुम्ही स्वतःचे नुकसान करून घ्याल. त्याच्यामुळेच तर हे दिवस आले आहेत. पण मात्र टाटा, बिरला, ठाकरे, मोदी आडनावाचे सर्व व्यक्ती सर्वात आधी उडवून टाका. निदान महाराष्ट्रात याल तर बाळासाहेबांना विसरू नका. हो! नक्की ध्यानात ठेवा. नाही केलत तर ते तुमची ‘जिहादी’ कौमच तुमच्या खुदाला प्यारी करून टाकतील. आणि त्यानंतर ‘राज’ला. नाहीतर संपल तुमचे! तुम्हाला उर्दू सोडून मराठी बोलायला तो भाग पाडेल. बाकी नेत्यांना मारलं काय आणि नाही मारलं काय, सारखंच आहे.

गुजरातमध्ये जरा जपून. तिथेच काय तो तुमचा ‘मौत का सौदागर’ बसतो. मी काय म्हणतो.. जीव प्यारा असेल तर तिकडे फिरकू सुद्धा नका. नाहीतर तुम्हीच प्यारे व्हाल. त्यामुळे माझ्या प्रिय जिहादीनो, लवकर काय तो निर्णय घ्या. आणि जोमाने कामाला लागा. एका लहान मुलीचा किंवा दोनशे लोकांचा जीव घेण्यापेक्षा शंभर कोटी लोकांचा जीव एकदाच घेऊन टाका म्हणजे प्रश्नच मिटला. कशाला वेळ दवडता आहे?


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.