बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनेवर भरती


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १३८८ जागांची भरती. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील

१) कामगार
२) कक्ष परिचर
३) श्रमिक
४) हमाल
५) बहुउद्देशीय कामगार
६) आया
७) स्मशान कामगार

संवर्गातील विविध पदांच्या एकूण १३८८ जागा भरती. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येते. भरती साठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७ आहे.

सूचना: पीडीएफ


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.