या पुढे विरोध नाही


या पुढे विरोध नाही. जवळपास एक वर्ष, जी लोक मला एक व्यक्ती म्हणून आणि एक सहकारी म्हणून आवडत नव्हती. त्याच्या बद्दलचा खूप राग कमी झाला. ते केवळ आणि केवळ मराठी भाषेच्या प्रेममुळेच. आपल जर खरच कोणावर प्रेम असेल ना तर आपण त्या साठी काहीही करायला तयार असतो. मग आपली भाषा , प्रांत, हे काही आडवे येत नाही. कारण त्यात फक़त प्रेम असते, स्वार्थ नाही.

माज्या दुर्दैवाने मला सगळ्याच कंपनीत अशी माणसे भेटली. माज्या बरोबर नेहमीच असे घडत आले, असो पण आज मी एक परप्रांतीय एका मराठीसाठी मराठीभाषा शिकायला तयार आहे हे बघून खरच खूप आनंद झाला. एका परप्रांतियाणे आपले तोंड मारालेच की “मराठी भाषा शिकण्यपेक्षा त्यालाच आपली भाषा का नाही शिकावात”. पण प्रेमात माझे तुझे काही नसते. असो ते या खाल्ल्या अन्नाला न जागनार्‍या लोकांना काय कळणार.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.