हेअसे


नमस्कार

मी संकेतस्थळ विकसक आहे!

हेअसे (हेमंत आठल्ये सेवा) मध्ये आपले स्वागत! मला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात १२ वर्षाहून अधिक काळाचा अनुभव आहे. मी संकेतस्थळ विकसित करतो. पिंपरी चिंचवड, महाराष्ट्र इथे वास्तव्यास आहे.

सेवांविषयी
माझ्या सेवा

मी परिपूर्ण संकेतस्थळ रचना आणि आभासी सेवा ह्या पूर्णपणे वापरता येण्याजोग्या व प्रभावी आहेत. आपण हव्या त्या पद्धतीची व माहिती नियोजन प्रणालीची, संकेतस्थळाची/वेबसाईटची आणि तत्सम बाबींची मागणी करू शकता.

फायदे

व्यावसायिक सेवा

व्यावसायिक ईमेल्स (विपत्र)

व्यावसायिक विपत्र/ईमेल्स सुविधा पुरवतो. पूर्णपणे आयएमपीएस जीमेल/आऊटलूक यांच्याशी जोडण्याची क्षमतेने परिपूर्ण.

संकेतस्थळाची/वेबसाईटची देखभाल

माहितीचे समर्पित व सुरक्षित वातावरणात आपल्या सध्याच्या यंत्रणेवर मागणीनुसार स्थलांतरित करा.

सीएमएस यंत्रणा

माहिती योजन यंत्रणेवर आधारित संकेतस्थळाच्या (कन्टेन्ट मॅनेजमेंट सिस्टीम) सोबत सुधारणा करा.

पेमेंट गेटवे

मी स्टार्टअप्स आणि आस्थापनांना त्यांच्यासाठी आव्हानात्मक वाटणाऱ्या तांत्रिक बाबींमध्ये साहाय्य करतो.

संकेतस्थळ सर्वोत्तमीकरण/ऑप्टिमायझेशन

मी आपल्याला संकेतस्थळ सर्वोत्तमीकरण करण्यास मदत करू शकतो. ज्याचा फायदा आपल्याला वेगवान करण्यास होऊ शकतो!

शोधयंत्र सर्वोत्तमीकरण

तंत्रज्ञानाच्या मदतीने मी आपल्या व्यवसाय गुगलसारख्या शोधयंत्रातील स्थानात सुधारणा करू शकतो..

अधिक शोधा

वारंवार विचारले जाणारे प्रश्न

अजून काही प्रश्न आहेत? सेवेबद्दल व अनुभवाबद्दल अधिक माहितीसाठी प्रश्नांच्या माध्यमातून माहिती मिळवा.

साधारणतः ५ पानी संकेतस्थळाची किंमत १५ हजारांच्या घरात असते. यात आपल्या आवश्यकतेनुसार आपण त्यात कमीअधिक गोष्टी टाकू शकता.

साधारणतः संकेतस्थळ बनवण्यास १५ दिवस वा त्याहून अधिक काळ लागतो. तो संकेतस्थळाच्या आकारावरून ठरतो.

सुरवातीच्या पहिल्या वर्षी संकेतस्थळाची देखभाल नि:शुल्कपणे केली जाते. त्यापुढे वार्षिक रक्कम ठरते.

माझी मते

माझ्या नोंदी

संपर्क करा

काही शंका आहेत?