-
आभासी जीवन
आभासी जीवन अर्धे जग जगत आहे. जगाची साधारणतः लोकसंख्या आठ अब्जच्या घरात आहे. त्यापैकी ५.२ अब्ज आंतरजाळाशी जोडलेले आहेत. अन ४.२ अब्ज लोक कोणत्या ना कोणत्या समाज माध्यमांवर सक्रिय आहे!
-
वेबसाईट
वेबसाईट बद्दल काही नव्याने सांगावं अशी परिस्थिती नाही. तरीही ज्ञानाची उजळणी करण्याचा यत्न करतो. आपण सर्वजण परिस्थितीमुळे म्हणा वा युगाची अपरिहार्यता आभासी जगाला आपलेसे केले आहे. या डिजिटल/आभासी जगाची पहिली पायरी म्हणजे वेबसाईट/संकेतस्थळ असं आपण म्हणू शकतो. खाद्यान्नाच्या विश्वात झोमॅटो/स्वीगी सारख्या हॉटेलातील अन्न घरपोच देणाऱ्या कंपन्यांनाचा आधार हा वेबसाईट हाच आहे. आस्थापनांचे मुख्य चेहरा म्हणून संकेतस्थळ […]
-
हिंदी भारताची राष्ट्रभाषा नाही
हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा नाही. धक्का बसला ना. राज्यघटनेतील कलम ३४३ चे चुकीच्या अर्थाने देशभरात हा गैरसमज पसरलेला आहे. हो, हे खरे आहे. मी देखील शालेय जीवनात हिंदी राष्ट्रभाषा आहे असेच शिकलो. परंतु ते धादांत खोटे आहे. सुरवातीला मलाही धक्काच बसलेला.
-
स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा
स्मार्टफोन चार्जिंगमधील अंधश्रद्धा हे नाव मजेशीर वाटेल. परंतु खरोखच अनेक अंधश्रद्धा आपल्याला आपल्या मोबाईल फोन/भ्रमणध्वनी बाबत आहेत. अशाच काही अंधश्रद्धाबद्दल आज थोडी उहापोह करणार आहे.