-
उद्योगवर्धिनी
उद्योगवर्धिनी म्हणजे उद्योगाचा विकास. खरं तर व्यवसाय आपला मूळ पिंड मुळीच नाही. तरीही अनेक मराठी उद्योजक यशस्वीरीत्या व्यवसाय उभा करीत आहेत. याबाबत आपण चर्चा करायला हवी.
-
व्यवसायाचा दहावा नियम
व्यवसायाचा दहावा नियम: झाकली मूठ सव्वा लाखाची! अर्थ: व्यंग/आपल्यातील उणेपणा कुणाला कळू देऊ नये!
-
व्यवसायाचा नववा नियम
व्यवसायाचा नववा नियम: तेरड्याचा रंग तीन दिवस! अर्थ: एखादे कार्य जोरात सुरु होऊन काही दिवसानंतर ते अचानक बंद पडणे!
-
व्यवसायाचा आठवा नियम
व्यवसायाचा आठवा नियम: अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था!
-
व्यवसायाचा सातवा नियम
व्यवसायाचा सातवा नियम: देखल्या देवा दंडवत!
-
व्यवसायाचा सहावा नियम
व्यवसायाचा सहावा नियम: लाथ मारेन तिथे पाणी काढेन!
-
व्यवसायाचा पाचवा नियम
व्यवसायाचा पाचवा नियम: खिळ्यासाठी नाल गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला, एवढा अनर्थ खिळ्याने केला!
-
व्यवसायाचा चौथा नियम
एकावे जनाचे करावे मनाचे!
-
व्यवसायाचा दुसरा नियम
उधारीचे पोते सव्वाहात रिते
-
व्यवसायाचा पहिला नियम!
कृतिविण वाचाळता व्यर्थ आहे!