Tag: कंटाळा

  • दिवस असा की

    काय बोलावं अस झालं आहे. आजचा दिवस! सर्वात सुंदर दिवस. मला आता नाही रहावत. मी बोलून मोकळा होतो. मला खरंच, नाही आता कंट्रोल. खूप दिवसांनी सकाळी उठून पळायला गेलो. आवरून पहिल्या इंटरव्यूसाठी गेलो.