Tag: कचरा

  • कल्पनाशक्ती

    कल्पनाशक्ती ही अनेक गोष्टीची जननी आहे. कोणतीही गोष्ट मूर्तस्वरूप येण्यापूर्वी कल्पनाच तर असते. कितीही अकल्पित वाटो. कल्पना मानवासाठी महाशक्तीच. कुणी विमानाची. कुणी जहाजाची कल्पना केली.