Tag: कोरेगाव

  • कसं विसरायचे?

    कसं विसरायचे? आता हे रोजचेच रडगाणे आहे. ते हल्ला करतात. शे दोनशे मारतात. आम्ही नुसते पाहतो. फार फार तर चीडचीड करतो. आणि सरकार ‘शांतता’ पाळण्याचे आवाहन करते. हे सगळे मिडियावाले, राजकारणी त्या हल्ल्यांना ‘भ्याड’ म्हणते.