Tag: गुगल

  • जीमेल आयडी कसा तयार करावा?

    जीमेल ही जगातील सर्वात मोठी इमेल सेवा आहे. व्हॅट्सऍप आणि स्कायपी/फेसबुक मेसेंजरच्या युगात ह्याबद्दल फारसे बोलावे असे नाही. परंतु आजही व्यावसायिक पातळीवर इमेलला महत्व आहे. १.४ अब्ज लोक जीमेलचा वापर करतात. १ एप्रिल २०१४ (चौदा वर्षांपूर्वी) साली याची सुरवात झाली. 

  • ज्ञानाचे भांडार

    आंतरजाल खरेखुरे भांडार आहे. हे आंतरजाल भलतंच अफाट आहे. इथे काय नाही! जितकी माहिती हवी तितकी उपलब्ध आहे. फक्त विचार करण्याची गरज आहे. गुगल महाराज आपल्या समोर हजारो लेख/तत्सबंधी माहिती आपल्या समोर एका चुटकी सरशी दाखवते. माहितीच्या आधारे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. अनेक नवनवीन गोष्टी त्यामुळे आपल्याला माहिती होऊ शकतात. मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे त्यामुळे […]