-
गुरूशिष्य एकाच स्थळीचे – अध्याय पहिला ६
गुरूशिष्य एकाच स्थळीचे । भिन्न नाहीत पाहतां मुळींचे । सुखसंवाद चालती भिन्नतत्वाचे । रंग रंगणी आणावया ॥६॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)