Tag: ग्रामगीता

 • ग्रामगीता अध्याय पहिला ९

  ग्रामगीता अध्याय पहिला ९ तुझ्या शक्तीची ही पूर्णावलि । अजूनि नाही जीवाभावांत शिरली । म्हणोनीच अज्ञानदशा उरली । आम्हांपाशी ॥९॥ – संत तुकडोजी महाराज अर्थ – इतके त्यांचे कर्म व निष्काम आणि निर्मळ असते. हे भगवंता तुझी पूर्ण शक्ती आणि तुझे विश्व व्यापक विचार आमच्यात अजूनही शिरले नाहीत. म्हणूनच आम्ही अजूनही आज्ञान आहोत. आम्ही जर […]

 • ग्रामगीता – अध्याय पहिला २१

  सुर्य जैसा नभी उगवला । अंधकाराचा नाश झाला । तैसा तूं हृदयीं प्रकटला । जीव झाला विश्वव्यापी ॥२१॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला २०

  यासीच पाहिजे सूर्यकिरण । अनेक मार्ग दिसती दूरून । अनुभवया आपुलें चिंतन । ध्येय – प्राप्तिरूपाने ॥२०॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १९

  तूंची खरा निश्चयी अविनाशी । कधीकाळांही न ढळशी । सर्व गुणज्ञान तुझेपाशी । हवे ते ते लाभती ॥१९॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १८

  तारकेवरि दृष्टि धरली । तीचि स्वयें क्षणांत उडाली । तैसी गति होईल आमुची भली । विशाल मार्गी ॥१८॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १७

  उजेडाकरितां काजवे धरावे । भुललिया मार्गी परतों जावें । तेथे स्वसंवेद्य कैसे व्हावें । निर्भयपणे ? ॥१७॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १६

  दुजा कोणा शरण जावें । तरी सर्वांगीण शक्ति केंवि पावें ? एकेकाचे चरण धरावे । तरी वेळ जीवा फावेना ॥१६॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १५

  हें जेव्हां अनुभवा आलें । तेव्हाच ’ अल्पज्ञ आम्ही ’ कळलें । म्हणोनि तुझ्या नामी वेधलें । चित्त सर्वतोपरी ॥१५॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता)

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १३

  ग्रामगीता: दुसर्‍याची उणीव पाहतां हसणें । दुसर्‍याची आपत्ति पाहून पळणें । दुसर्‍याचें वैभव देखोनि जळणें । होतें ऐसें ॥१३॥ – संत तुकडोजी महाराज

 • ग्रामगीता – अध्याय पहिला १२

  ग्रामगीता:  परि आम्ही वंचित दर्शनासि । परसुखें आनंद कुठला आम्हांसि? आपुल्या स्वार्थे अल्पसंतोषी । मानतो स्वर्ग ॥१२॥ – संत तुकडोजी महाराज