Tag: चाणक्य

  • संकटांपासून बचाव करणेच आवश्यक नाही

    चाणक्य विचार: संकटांपासून स्वतःचा बचाव करणेच आवश्यक नाही. समजूतदार तो आहे जो संकटाशी दोन हात करेल व संकटाला समूळ संपवूनच थांबेल! ~ चाणक्य

  • चांगले कर्म चांगलेच फळ देतात! ~ चाणक्य

    चाणक्य विचार : कधी कुणा दुसऱ्या व्यक्तीसमोर चांगला बनण्याचा प्रयत्न करू नका! आपण एकटे आलो आहोत! जाणार सुद्धा एकटेच! जसे कर्म करू तसे फळ मिळेल! जे घडून गेलं त्याला विसरून जा! जे करत आहेत त्यावर विश्वास ठेवा! जे होईल त्याची चिंता सोडून द्या! बस तुम्हाला फक्त कर्म करायचे आहे! त्याला पुरस्कार देण्याचे कार्य भाग्याचे आहे! […]