Tag: चायनीज

  • चायनीज

    चायनीज! आम्ही चिनीमातीच्या ‘लाल’ चिंग च्यांगचे जाहीर आभार मानतो. सर्व चिंग च्यांग आणि चिंगीने जो लाल आणि पिवळा आणलेला महापूर पाहून आम्ही देखील गदगद झालो आहोत.