Tag: जनता

  • स्वच्छता

    २०१८ मधील एका सर्वेक्षणानुसार स्वच्छतेत जगातील १८० देशांपैकी भारताचा १७७ क्रमांक लागतो. यावरून आपल्याला हा विषय किती गंभीरपणे घ्यायला हवा याची कल्पना येईल.