Tag: जोडणी मराठी

  • जोडणी मराठी

    जोडणी मराठी ही ट्विटरवरील मराठीसाठी सुरु केलेली आभासी चळवळ आहे. साधारण २०१६ साली मी ट्विटरवर सक्रिय झालो. काळपट्टीवर देखील चुकून एखादे मराठी ट्विट दिसले तरी आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती.