Tag: ट्विटर

 • जोडणी मराठी

  जोडणी मराठी ही ट्विटरवरील मराठीसाठी सुरु केलेली आभासी चळवळ आहे. साधारण २०१६ साली मी ट्विटरवर सक्रिय झालो. काळपट्टीवर देखील चुकून एखादे मराठी ट्विट दिसले तरी आनंद व्हायचा अशी परिस्थिती होती.

 • मुक्तांगण

  मुक्तांगण म्हणजे तरी काय? जिथं तुम्हाला हवं तस व्यक्त होता येत ती जागा. माझ्या लिखाणाचा प्रवास भयंकर मजेशीर! परंतु, ह्या ब्लॉगमध्ये जसे व्यक्त होता येते असे कुठेच व्यक्त होता येत नाही हे नक्की!

 • समाज माध्यमांची एकाधिकारशाही

  खरं तर समाज माध्यमांविषयी काही बोलावं असं काही ठरवलेलं नव्हतं. परंतु, सातत्याने येणारी समाजमाध्यमांवर येणारी बंधने बोलायला भाग पाडतात.

 • ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत!

  ट्विटरवरील खात्याच्या निलंबनाबाबत माझे मत! कोणत्याही मुद्याला दोन बाजू असतातच. प्रत्येकजण आपली मते आपल्या अनुभवावरून बनवतो! त्यामुळे कोणतीही बाजू चुकीची नसते! असे निदान मी तरी मानतो!

 • सोशल मीडिया आणि व्यवसाय

  सोशल मीडिया हे डिजिटल विश्वाचा आविष्कार. मोबाईल नंतर जर जगाला जवळ आणणारी दुसरी गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. आता त्याच्या वापरावर ते अवलंबून आहे. परंतु एक व्यावसायिक म्हणून त्याचा योग्य उपयोग केला जाऊ शकतो.

 • ब्लॉग चा पुनः श्रीगणेशा!

  पुनः श्रीगणेशा! बऱ्याच मोठ्या कालखंडानंतर पुन्हा ब्लॉगकडे वळलो आहे. यावेळी अनेकदा घडले तसे सातत्य तुटणार नाही याची काळजी घेईल. अनेकदा ठरवायचो की ब्लॉग पुन्हा चालू करूयात परंतु कधी वेळेमुळे तर कधी केलेल्या केलेल्या कंटाळामुळे राहून जायचे! अनेक गोष्टी आहेत ज्या बोलायच्या आहेत. अनेक विषय असे आहेत. जे पोहोचावं असं वाटतंय. तपासासाठी पुन्हा ही धडपड करत […]