Tag: डरकाळ्या

  • सिंहाच्या बछड्यांची गोष्ट

    एक गोष्ट! कोणे एके काळी भरत खंडात गुजराच्या सिंहाचे राज्य होते! त्याचे अनेक बछडे होते. प्रत्येक बछड्याचे सिंहावर फार प्रेम. त्याची डरकाळी भरतखंडाला हादरे देत असे. बाकीचे प्राणी विशेषतः वाघ, हत्तीनां त्याचा विशेष राग होता. सुरवातीला सगळं ठीक चाललेलं. पण पुढे जाऊन सिंह मनात आलेल्या गोष्टी सर्वांना अंमलात आणावयास लावी. कधी नोटाबंदी तर कधी प्राणी गणना!