Tag: तुकाराम मुंढे

  • कर्तव्यदक्ष तुकाराम मुंढे

    तुकाराम मुंढे यांच्याबद्दल व त्यांचे कार्य आदर्शवतच! सोलापूर, पंढरपूर, नवी मुंबई, पुणे आणि आता नाशिक! त्यांच्याविरोधात केवळ कंत्राटातून आपली चैन भागवणारेच जाऊ शकतात. त्यांचे कार्य म्हणजे कायद्याचे पुस्तक! सगळीकडे हेच झाले. सोलापुरात दरवर्षी सिद्धेश्वर यात्रेची जागा म्हणजे मोकळं मैदान! धुळीचे लोट उठायचे! श्वसनाचे त्रास मोठ्याप्रमाणात व्हायचा! आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मॅट टाकण्याचा आदेश दिला. अन अनेकांच्या नाजूक […]