Tag: धर्म

  • एच आर

    जसा दहशतवाद्यांना कोणताच धर्म नसतो. तसा क्रेडिटकार्ड वाले, पॉलिसीवाले, लोन वाले आणि हे एच आर वाल्यांनाही काही धर्म नसतो. मागे लागले की पिच्छा सोडतच नाही. जवळपास सगळ्याचं कंपन्यांत एच आर ‘मुली’च का असतात? हा प्रश्न कायम मला पडतो.