Tag: पदवी

  • ‘मी’ आणि ‘ढ’ हे समानार्थी शब्द आहेत. शैक्षणिक आयुष्यात ‘ढ’ हीच एकमेव पदवी मिळाली. समस्त आठल्ये घराण्यात मी सोडून, बाकी सगळीकडे हुशारीचा सुकाळ आहे. माझी बहीणाबाई, शालेय जीवनात चुकूनही ऐंशी टक्यांच्या खाली आली नाही.