Tag: प्रश्न

 • काटकसर

  काटकसर खरं तर कठीण गोष्ट आहे. मी बऱ्याच दिवसांपासून ते शिकण्याचा प्रयत्न करतोय. काटकसर म्हणजे कंजुषी नव्हे!

 • आरक्षण

  आरक्षण हा कायम गाजणारा विषय. राजकारणी मतासाठी ह्याचा वापर करतात. पुतळे, नामांतर आणि आरक्षण केवळ मते मिळवण्याचे साधन! कृपया याचा अर्थ कुणाच्या आरक्षणाशी लावू नका. सरकारी नोकऱ्या, राजकीय आरक्षण व शिक्षणात कोटा मिळतो.

 • सरकार आणि आपण

  सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते.

 • प्रश्न

 • प्रपोज

  प्रश्न प्रपोजचा नाही आहे. आता कसं सांगू यार! प्रपोज करणे फार अवघड गोष्ट नाही आहे. मी ते करू शकतो. नक्की करू शकतो.