Tag: प्रांतरचना

  • सीमाभागातील व्यथा

    सीमाभागातील व्यथा ह्या आताच्या नाहीत. प्रश्न आहे तसाच वर्षानुवर्षे ठेवणे. तो चिघळत राहावा अशी योजना करणे आपल्या राजकारण्यांचा आवडता विषय. त्यावर तोडगा निघाला तर नवीन कोणत्या विषयावर राजकारण करायचं असं कदाचित त्यांना वाटत असावे! राजकारण्यांना तरी का दोष द्यावा? मराठी भाषिकांना आजवर चुकीची माहिती देऊन ते मराठी कसे राहत नाहीत याचाच उद्योग गेली काही शतके […]