-
बोलण आणि करणं
बोलण आणि करणं! आज सकाळी नऊची लोकल हुकली. खर तर चूक माझीच होती. मी उठलो होतो, ७:४५ ला पण पुन्हा झोपलो. आणि मग जाग आली ८:२० ला. मागच्या दोन – तीन दिवसांपासून रोजच देवपूजा आणि अथर्वशीर्ष होताच नाही आहे.