Tag: भूतकाळ

  • कोरोनाचे माहात्म्य

    कोरोनाचे माहात्म्य वर्णावे इतका काही तो मोठा नाही. परंतु, त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता त्याचे माहात्म्य वर्णावे असे वाटते. मी मी म्हणणाऱ्या अनेक स्वयंभूना ज्याने चितपट करून वस्तुस्थितीचे दर्शन घडवले तो हा कोरोना विषाणू!