Tag: भ्रम

  • त्यासि नाही उरला भ्रम – अध्याय पहिला ८

    त्यासि नाही उरला भ्रम । विश्व आपणासह झाले ब्रह्म । तो जे जे करील तें तें कर्म । पूजाच तुझी ईश्वरा ! ॥८॥ – संत तुकडोजी महाराज (ग्रामगीता) अर्थ: ज्याची भावना आपणच विश्वरूप आहे आणि विश्व आपल्यात आहे. सर्व आपण एकच आहोत असा ज्याचा विश्वास झाला आहे. तो मनुष्य त्याचे विचार अत्यंत विश्व कल्याणकारी असतात आणि […]