Tag: महत्वाचे

  • काय महत्वाचे?

    महत्वाचे काय? आपण कुठे चाललो आहोत ह्याच भान राहिलेलं नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फालतू नगरसेवकाच्या पोटनिवडणुकीत मुर्दे पाडले जातात. गुन्हेगार चक्क राज्यातील आमदार! गुन्हेगारांना पोलीस चौक्यातून सहीसलामत सुटका करणारे देखील राज्याचे आमदार! पाणी पडल्याच्या कारणावरून खून आणि अनधिकृत नळजोडणी मनपाने तोडली म्हणून दंगल केली जाते.