Tag: मुंबई

  • सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून संधी

    इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हलपमेंट रिसर्च मुंबई येथे असिस्टंट सिस्टीम अ‍ॅनलिस्ट कम सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली इंदिरा गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ डेव्हल्पमेंट रिसर्च मुंबईची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या  http://www.igidr.ac.in/careers/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर २०१७.

  • मॅनेजर- पब्लिक रिलेशन्स म्हणून संधी

    माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि.मध्ये मॅनेजर- पब्लिक रिलेशन्स म्हणून संधी- वयोमर्यादा ४२ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. मुंबईची जाहिरात पाहावी अथवा माझगाव डॉकच्या www.mazdock.com या संकेतस्थळावरील career>executives या लिंकवर जाऊन माहिती घ्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ डिसेंबर २०१७

  • नेव्हल डॉकयार्ड येथे अप्रेंटिसशिप भरती

    नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे ‘अप्रेंटिसशिप ट्रेनिंग’साठी १८० (पुरुष/महिला) आयटीआय पात्रताधारक आणि १० वी उत्तीर्ण उमेदवारांची भरती ऑनलाइन अर्ज http://www.bhartiseva.com या संकेतस्थळावर दि. ३० डिसेंबर, २०१७ पर्यंत करावेत