Tag: रक्षक

  • कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीमअंतर्गत धुळे येथे रक्षक

    एक्स-सर्व्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीमअंतर्गत धुळे येथे रक्षक म्हणून संधी- अधिक माहिती व तपशिलासाठी प्रमुख वृत्तपत्रात प्रकाशित झालेली एक्स सव्‍‌र्हिसमन कॉन्ट्रिब्युटरी हेल्थ स्कीम, धुळेची जाहिरात पाहावी अथवा http://echs.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. तपशीलवार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी संपर्क- सैन्यदल देवळाली कॅम्प, देवळाली (जि. नाशिक) येथे २८ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वा.