Tag: रास

  • राशी आणि स्वभाव

    माणसावरून राशी की राशीवरून माणसाचा स्वभाव. हा प्रश्न, अंडे आधी की कोंबडी असा आहे. माझा एक मित्र आहे. सध्याला नगरला असतो. आम्ही नगरला असतांना सोबत संगणकाचा कोर्स केला.