Tag: लिपी

  • वाहनांची मराठी पाटी

    वाहनांची मराठी पाटी बेकायदेशीर नाही. मुळात कायदा आपण कधी वाचतच नाही. अगदी बोटावर मोजण्याच्या गोष्टीपलीकडे आपण त्याकडे पाहतही नाही. तिथूनच फसवणुकीला सुरवात होते!