Tag: संकेतस्थळ

  • वेबसाईट

    वेबसाईट बद्दल काही नव्याने सांगावं अशी परिस्थिती नाही. तरीही ज्ञानाची उजळणी करण्याचा यत्न करतो. आपण सर्वजण परिस्थितीमुळे म्हणा वा युगाची अपरिहार्यता आभासी जगाला आपलेसे केले आहे. या डिजिटल/आभासी जगाची पहिली पायरी म्हणजे वेबसाईट/संकेतस्थळ असं आपण म्हणू शकतो. खाद्यान्नाच्या विश्वात झोमॅटो/स्वीगी सारख्या हॉटेलातील अन्न घरपोच देणाऱ्या कंपन्यांनाचा आधार हा वेबसाईट हाच आहे. आस्थापनांचे मुख्य चेहरा म्हणून संकेतस्थळ […]