Tag: सरकार

  • तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी

    तुमचं कुटुंब तुमची जबाबदारी ह्याच हेतूने आमच्या लाडक्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी ‘माझं कुटुंब माझी जबाबदारी‘ ही योजना राज्यात लागू केली. ह्या योजनेचा हेतू स्पष्ट होता. तुमचं तुम्ही बघा अन वेळेवर कर मात्र भरा. खरं तर ह्या योजनेप्रमाणे याआधीच आमच्या लाडक्या पंतप्रधानांनी ‘स्वावलंबी भारत’ नावाची योजना आणलेली. म्हणजे सरकार टाळेबंदी खेरीज काहीच करणार नाही. जनतेने आपआपले पाहावे. […]

  • राक्षसेंद्र

    राक्षसेंद्र पेक्षा अन्य वाईट शब्द सुचेना म्हणून वापरला. मृत्यूयुग वाटावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा जगातील सर्वाधिक मोठा फटका हा निःसंशय भारताला बसलेला आहे. शक्यतो मी ह्या विषयावर बोलायचे टाळतो. पण जिथं दिवसाला चार चार हजार लोक एका साथीच्या रोगाने मरत आहेत. तिथं हा विषय कसा टाळता येणार? नियोजनशून्य अन कमालीचे बौद्धिक दारिद्रय असलेले […]

  • इंटरनेट

    इंटरनेट आज जगाच्या जवळपास सर्व ठिकाणी उपलब्ध आहे. पण याचा आवाका किती? ह्याचा आकार किती? चला तर जाणून घेऊयात! इंटरनेटला मराठीत आंतरजाल वा जाळं असं म्हणतात. एक सैन्य उपक्रम म्हणून अमेरिकेत याचा जन्म झाला. १९६९ मध्ये आर्पानेट नावाचे संगणकांचे जाळे बनले. जेअमेरिकेतील विद्यापीठे, सरकार व संरक्षण कंत्राटदारांशी जोडलेले होते. १९७० मध्ये ६० नोड्सने जोडले. आताप्रमाणे […]

  • लोकशाही फक्त नावाची

    लोकशाही म्हणजे लोकांचे राज्य. पूर्वी आदिलशाही, निजामशाही वगैरे होत्या. त्यावेळी आदिल शहा, निजाम वगैरे राज्य करीत होते. आता लोकशाही आहे. पण खरंच लोकांचं राज्य आहे?

  • सरकार आणि आपण

    सरकार म्हणजे कोण? हा प्रश्न बहुदा आपल्या देशातील १% देखील नागरिकांना कधी पडला नसेल. हा अज्ञानाचा विषय नाही तर हा लोकशाही व राजकारणाकडे दुर्लक्षण्याचा प्रकार आहे. राजकारणी चुकले यात शंका नाही. पण सामान्य माणूस कधी यावर विचार करत नाही. अथवा त्याला आहे त्या परिस्थिती मार्ग काढणे अधिक योग्य वाटते.

  • मी स्वतः

  • जय बंदी