Tag: सुधारणा

  • सुधारणा

    सुधारणा ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. म्हणजे उदाहरणार्थ गेले वीस वर्षांपूर्वी आपण ज्या पद्धतीने जीवन जगत होतो त्याच पद्धतीने आज जगत नाही. एक अविनाशी प्रक्रिया म्हणा हवं तर! सुधारणा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने प्रगती करणे. आपण दिवसात अनेक कामे वारंवार करतो. त्यात बदल घडवून आपण आपला वेळ व श्रम वाचवू शकतो. हेच प्रगतीचे लक्षण आहे. […]

  • सुधारणा

    स्वतःमध्ये सुधारणा करणे म्हणजेच प्रगती करणे. अनेकदा आपण अनेक गोष्टी ठरवतो. त्यासाठी प्रयत्न करतो. कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी तर कधी त्या गोष्टी करणेच राहून जाते! असे होते कारण आपल्याला एकतर त्या गोष्टी करायच्या नसतात. किंवा आपल्याला त्यात फारसे काही जमत नसते.