Tag: स्काऊट

  • उत्तर रेल्वेमध्ये स्काऊट व गाइड्ससाठी १४ जागा

    उत्तर रेल्वेमध्ये स्काऊट आणि गाइड्ससाठी १४ जागा- अर्जदार शालान्त परीक्षा उत्तीर्ण व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे पात्रताधारक असावेत व त्यांनी स्काऊट आणि गाइडमध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरी बजावलेली असावी. वयोमर्यादा ३१ वर्षे. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २ ते ६ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली उत्तर रेल्वेची जाहिरात पाहावी अथवा उत्तर रेल्वेच्या  http://www.sgc.rrcnr.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. […]