Tag: स्टॉप

  • चुकाच चुका

    काय चालू आहे यार माझे. नुसत्या चुकाच चुका घडत आहे. आता मी तिला कंपनीच्या आयडीवरून एक इमेल पाठवला. पाठवल्या नंतर चेक केल्यावर लक्षात आले की, त्यात मी माझा जीमेलचा आयडी सकट जसाच्या तसा इमेल फोरवर्ड केला गेला. हे अस रोजच झाल आहे.