Tag: हैदराबाद

  • नॅशनल जिओफिजिकल इन्स्टिटय़ूटमध्ये संधी

    नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबाद येथे संशोधकांच्या १४ जागा- अर्जदार विज्ञान विषयातील पीएच.डी. पात्रताधारक असावेत व त्यांचा शैक्षणिक आलेख चांगला असायला हवा. अधिक माहिती व तपशिलासाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ९ ते १५ डिसेंबर २०१७ च्या अंकात प्रकाशित झालेली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिटय़ूट, हैदराबादची जाहिरात पाहावी अथवा इन्स्टिटय़ूटच्या http://www.ngri.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची […]